Thursday, August 21, 2025 06:06:58 AM
वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण शुक्रवारी नेपाळमधून पोलिसांनी अटक करण्यात आली. त्यानंतर आता त्याला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-05-31 16:41:22
आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. तसेच, त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याशी संबंधित सर्व कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर निलेशला नेपाळहून विमानाने पुण्यात आणण्यात आले आहे.
Ishwari Kuge
2025-05-31 07:01:42
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अखेर निलेश चव्हाणला अटक करण्यात आली आहे. बावधन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी नेपाळमधून निलेशला ताब्यात घेतलं आहे.
2025-05-30 19:07:48
वैष्णवीचे बाळ देण्यास नकार देणाऱ्या निलेश चव्हाणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चव्हाणांचा शोध सुरु आहे. निलेश चव्हाण करिष्मा हगवणेचा मित्र आहे.
2025-05-23 18:10:54
दिन
घन्टा
मिनेट